Akhil Bharatiya Brahman Sangh   Home | Contact Us
Brahman Mahasangh logo Brahman
spacer
    Reg. No.- F-30810 (Pune)   
spacer
Link Title
 
ABBM in Simandhra
Hindi
 
 
Samajbhushan Puraskaar, Kolhapur 22 June, 2015
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, कोल्हापूर जिल्हा तर्फे २२ जून २०१५ रोजी सायंकाळी ५.०० वा जीवन गौरव व समाजभूषण पुरस्कार मा. ना. सुरेशजी प्रभू (केंद्रीय रेल्वे मंत्री) यांच्या शुभहस्ते दिला जाणारा आहे.
   
Patrika Patrika

अध्यक्ष : पं. वसंतराव गाडगीळ (कुलगुरू, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ )
शुभहस्ते: मा. ना. श्री सुरेशजी प्रभू (केद्रीय रेल्वे मंत्री )
प्रमुख वक्ते: मा. गोविंदजी कुलकर्णी (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ)

प्रमुख उपस्थिती :
मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील (पालकमंत्री कोल्हापूर व सांगली जिल्हा)
मा. आमदार श्री. राजेश क्षीरसागर
मा. श्री. केदार तेंडूलकर (उद्योगपती)

पुरस्काराचे मानकरी
श्री.पद्मश्री डॉ. प्रतापसिहजी जाधव (दै. पुढारीकार)
प्रा. श्री. प्रकाश इनामदार (लेखक, दिग्दर्शक)
सौ. चित्रा कशाळकर (शिक्षण तज्ञ )
श्री. नितीन वाडीकर (उद्योजक)
वेदमूर्ती श्री. सुहास जोशी (वेदशास्त्र संपन्न)
श्री. सिद्धार्थ लाटकर (पर्यटन हॉटेल व्यावसायिक)
श्री. उमेश गोटखिंडीकर (माजी रणजीपटू)

स्थळ: रामगणेश गडकरी हॉल
पेटाळा, न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर

तरी आपण या पुरस्कार वितरण सोहळ्यास अगत्यपूर्ण उपस्थित राहावे ही विनंती

आपले
श्री. नंदकुमार वेठे (कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, अ. भा. ब्रा. महासंघ)
श्री. शामराव जोशी (हिदुभूषण) (प्रदेशाध्यक्ष, अ. भा. ब्रा. महासंघ)

 
 
 
 
spacer
 
brahmin membership form
 
brahmakesari
 
  अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे मुखपत्र ब्रह्मकेसरी येथुन डाउनलोड करा  
 
 
-- Press Release --
Rathyatra Details, Info, Gallery
 
spacer
spacer